महामृत्यंजय अनुष्ठान
महामृत्युंजय मंत्र
ॐ हौं जूं स: ॐ भूर्भुव: स्व: ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॐ स्व: भुव: भू: ॐ स: जूं हौं ॐ !!
सर्व प्रकारच्या आपत्तीचे शमन करणारा हा अमोघ मंत्र आहे। यालाच मृत संजीवनी देखील म्हटले जाते।
या अनुष्ठानासाठी विशेष नियमांचे पालन करणे आवश्यक आहे।
सामान्यपणे या मंत्राचे
10,000 (दहा हजार)
1,00,000 (एक लक्ष)
एवढे संख्यात्मक अनुष्ठान केले जाते. एकूण जपाच्या दशांश हवन, त्याचे दशांश तर्पण त्याचे दशांश मार्जन श्रद्धा पूर्वक केल्यास त्याचे शुभ परिणाम आपणासही नक्कीच अनुभवायास मिळतील.
No Comments
Sorry, the comment form is closed at this time.