वास्तूचे प्रकार
भूमी : वास्तू निर्माण करताना त्यासाठी भूमीची निवड शास्त्रोक्त पद्धतीने करणे हिताचे असते. भूमीमध्ये शल्य , मेदिनी , धातू , मुख , शूल तसेच तिचे चढउतार आदी परीक्षण केली जातात.
निवासी इमारत / वाडा: निवड केलेल्या भूमीवर कोणत्या प्रकारची वास्तू निर्माण केली जाणार त्यामागचा हेतू निश्चित करणे अत्यन्त जरुरी असते.
इमारतीचे साधारण प्रकार पुढीलप्रमाणे असतात: बहुमजली इमारत, खानावळ / हॉटेल, विश्रामगृह, उद्यान, धान्य भांडार अथवा कोठार, क्रीडांगण, संस्थान,
न्यायमंदिर / कचेरी, कार्यालय, जलतरण तलाव, धरण , घाणा , सूत गिरणी , कारखाने , सुरक्षा गृह, शस्त्रागार , सेवा केंद्र , आगार, इस्पितळ-दवाखाना, दुकान, व्यावसायिक / शैक्षणिक / धर्मस्थळ …
——————————
No Comments
Sorry, the comment form is closed at this time.