वास्तुशांती विधी
वास्तू निर्माण करताना भूमीमध्ये विविध शल्य -धातू आदी भूमीचे दोष असतात. शिवाय आय व्यय आदी व्यवहार सुरळीत चालण्यासाठी अडचणी येऊ नयेत. मनःशांती लाभून समस्त क्लेशाचे निवारण व्हावे, आरोग्य व्यवस्थित रहावे यासाठी आपण खरेदी केलेल्या अथवा बांधलेल्या घरात वास्तुशांती करावी. हा विधी करण्यासाठी विशिष्ट मुहूर्त काढण्याची आवश्यकता असते.
श्री गणेशपूजन
पुण्याहवाचन
मातृकापूजन
आयुष्यमंत्र जप
नांदीश्राद्ध
द्वारपूजन
वर्धिनीपूजन
गृहप्रवेश
स्तंभपूजन
अग्नि पूजन
वास्तूमंडल पूजन …
वास्तुनिक्षेप
हे विधी करावेत असा शास्त्र संकेत आहे।
वास्तू निक्षेप आग्नेय कोपऱ्यात करावा।
त्यानिमित्ताने अन्नदान करणे इष्ट मानले गेले आहे।
No Comments
Sorry, the comment form is closed at this time.