श्री गणेश स्थापना

श्री गणेश स्थापना मुहूर्त २०२०

या वर्षी भाद्रपद शुक्ल चतुर्थी शनिवार दि २२ ऑगस्ट २०२० रोजी आहे. या दिवशी भाद्रपद गणेशाची स्थापना करावी.

श्री गणेश पूजनाची पूर्व तयारी खालील व्हिडिओत दाखविल्या प्रमाणे करून ठेवावी.

गणेश स्थापना साहित्य यादी व ऑनलाईन पूजनासाठी जरुरी सूचना

श्रीफळ -२
हळद –
कुंकू –

ऑनलाईन श्री गणेश स्थापनेसाठी खालील फॉर्म भरावा



Online payment
Qr code scan

भाविकांसाठी महत्वाच्या सूचना :

  • आपण फॉर्ममध्ये भरून दिलेल्या दोन वेळेपैकी एक वेळ निश्चित केली जाईल. त्याबाबत माहिती मेल द्वारे आपणांस कळविली जाईल.
  • पूजनासाठी द्यावयाची दक्षिणा ऐच्छिक आहे.
  • आपण भीम ऍपद्वारे दक्षिणा जमा केल्यास त्याबाबतची सूचना Whats App क्रमांक +91 8779509789 वर कळविणे अनिवार्य आहे.
  • पूजनासाठी कळविलेल्या वेळेत सर्व सामग्रीसह तयार रहाणे अनिवार्य आहे.
  • पूजनासाठी हे अँप डाऊनलोड करावे .
  • पूजनाच्या अगोदर एक दिवस ऑनलाईन मिटिंग घेऊन पूजनाच्या आयोजनाबद्दल माहिती दिली जाईल.

No Comments

Sorry, the comment form is closed at this time.

ऑनलाईन श्री गणेश स्थापना

 

या वर्षी भाद्रपद शुक्ल चतुर्थी शनिवार  दि २२ ऑगस्ट २०२० रोजी आसून तिथी सायंकाळी ७. ५८ मिनिटापर्यंत असल्याने पार्थिव गणेशाच्या स्थापनेसाठी  मानला जात आहे.