श्री सत्यनारायण पूजा

श्री सत्यनारायण पूजेची पूर्व तयारी खालील व्हिडिओत दाखविल्या प्रमाणे करून ठेवावी.

श्री सत्यनारायण पूजा / महापूजा

       हे एक पारंपरिक पूजन आहे. यात श्री महाविष्णू हे प्रधान दैवत मानून त्यांचे आवाहन, अभिषेक  पूजन , सहस्रतुलसी अर्चन , कथा श्रवण, आरती आदि विधी केले जातात. हा विधी कौटुंबिक आणि सार्वजनिक स्तरावर करण्याची परंपरा आहे.

या पूजनात प्रसादाला अनन्य साधारण महत्व आहे. कथेमध्ये आलेल्या उल्लेखाप्रमाणे हे व्रत कुमार,कुमारी,स्त्री, पुरुष अथवा पत्नी सोबत बसून पूजन करण्यात आलेले आहे। तसेच प्रदोषकाळ हा विशेष काळ असला तरी हे पूजन सकाळ-दुपार-संध्याकाळ, नदी- वन – निवासस्थान या ठिकाणी झाल्याचे तसेच ऋषी, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या वर्णातही केले असल्याचे संदर्भ आहेत। त्यामुळे श्रद्धेने निःसंकोचपणे हे पूजन कोणीही करण्यास अडचण मानण्यात अर्थ उरत नाही।

सारांश- हे पूजन म्हणजे सत्य मनाचे केलेले सत्य आचरणचं आहे।

श्री सत्यनारायण पूजा सामग्री यादी

श्रीफळ  -३
हळद – २० ग्राम
कुंकू –  २० ग्राम.
गुलाल – ५० ग्राम
अबीर – २० ग्राम
चंदन पावडर डबी – १
रांगोळी  – १/४ कि.
कापूर –
कापूस –
कच्चे सुत बंडल -१
अगरबत्ती –
धूप –
गोमूत्र –
गंगाजल
गुलाबजल
अत्तर-१
खो. वाटी -१
गुळ  -१०० ग्राम
जाणवी जोड -२
नाडाछडी किंवा लाल लोकर
सुपारी – ३५ (मोठी)
खारीक – ५
बदाम – ५
अक्रोड -५
हळकुंड -५
खडीसाखर ५०ग्राम
तांदुळ  – १ कि.
शुद्धतूप –
नवीन वस्त्र-
पंचा – १
सफेदवस्र – १ मी.
ब्लाऊज पीस -१
नॅपकिन  -२
मुर्ती :-
गणपती
कृष्ण
आंब्याची डहाळी
केळीचे खुंट -४
विड्याची पाने-२५
फुलं, तुळशी, दुर्वा,
हार – १मोठा
१छोटा
वेणी/ गजरा – २
पंचामृत-
दही, दुध. तुप. मध , साखर
फळ  -५
सुट्टे पैसे – २१/-
पूजेसाठी लागणारी
घरगुती भांडी
कळशी -१
ताम्हण – २
कलश – २
संध्यापळी  -२
पंचीपात्र -१
निरांजनी -२
पंचारती – १
समई -२
कापूरआरती – १
धुपपात्र – १
ताट – ५
परात-१
वाट्या – २०
चमचे – ५
पातेली – ३
सत्यनारायणाचा फोटो-१
शंख
घंटी
द्रोण -२ बंडल
चौरंग किंवा मखर  १
पाट – ४

No Comments

Sorry, the comment form is closed at this time.

ऑनलाईन श्री गणेश स्थापना

 

या वर्षी भाद्रपद शुक्ल चतुर्थी शनिवार  दि २२ ऑगस्ट २०२० रोजी आसून तिथी सायंकाळी ७. ५८ मिनिटापर्यंत असल्याने पार्थिव गणेशाच्या स्थापनेसाठी  मानला जात आहे.