श्राद्ध आणि त्याचे नियम आणि प्रकार

दशक्रिया पिंडदान आणि कावळा : काही प्राणी पक्षी ह्याना नैसर्गिक वरदान असते . उदा:- 1)  गाढवाला विषबाधा समजते विषारी पाणी कधीच पित नाही पूर्वी लढाईवर गाढवे घेऊन जात त्यांना पाणी देत नसत सैन्याचा तळ पडल्या नंतर त्या पाण्यावर गाढवे सोडत जर गाढव पाणीं प्याला तरच सैन्य पाणी पीत...

मोक्षदायिनी सप्तपुऱ्या: काशी, कांची, मायापुरी (हरद्वार), अयोध्या, द्वारावती (द्वारका), मथुरा आणि अवंतिका (उज्जैन वा उज्जयिनी) या सात क्षेत्रांना हिंदू मोक्षदायक सप्तपुऱ्या मानतात. *१) तीर्थक्षेत्र काशी* वाराणसी , बनारस हे भारताच्या उत्तर प्रदेशराज्यातील एक शहर आहे. काशी, असी व वरुणा या नद्यांच्या संगमावर वसल्याने त्याला ‘वाराणसी’ हे नाव पडले....

तर्पण म्हणजे काय ?* ------------------------------ श्राद्ध शब्दाची उत्पत्ती 'श्रद्धा' या शब्दापासून झाली आहे. *पितृपक्षात श्रद्धेने पितर आणि पूर्वजांना केलेल्या पिंडदानामुळे ते संतुष्ट होतात. यालाच तर्पण असे म्हणतात.* तर्पणाचा उद्देश पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी हा असतो. तसंच, त्यांना मुक्ती मिळावी हेही यामागचं एक कारण आहे. पितृ शब्दापासून पितरची उत्पत्ती झाली आहे. वाड-वडलांना...

दर्भ -------- दर्भ अनेक वर्षे जगणारे गवत आहे. कोकण प्रांत, नाशिक, गुजरात, काठेवाड, सिंध, हैदराबाद, न्यूबिया, इजिप्त, सिरिया आदी प्रदेशांत ते आढळते. तळापासून दर्भाला अनेक फांद्या येतात. जमिनीतील खोड जाडजूड, आडवे वाढणारे असते. जमिनीवरील खोडाच्या तळभागापासून निघून पुन्हा जमिनीसरपट वाढणारी शाखा निघते. कणखर, चकचकीत, खोडास वेढणाऱ्या पानांच्या...

मृत्यूतिथी माहीत नसेल तर काय करावे?* -------------------------------------------------  _मृत्यू तिथी माहीत नसेल तर काय करावे याचे विधान शास्त्रात पुढील प्रमाणे सांगीतले आहे._ १) मृत्यू तिथी माहीत नाही पण मृत्यू झालेला महिना ठावुक असेल तर त्या महीन्याच्या अमावास्येला श्राद्ध करावे. २) मृत्यू तिथी किंवा महीना कांहीच ठाऊक नसेल तर माघ महिन्याच्या...

 श्राद्ध, किती प्रकारचे असतात?* ---------------------------------------------- हिंदू धर्मामध्ये श्राद्ध पितरांना प्रसन्न करण्याचा एक महत्त्वपूर्ण विधी आहे. श्राद्धाच्या माध्यमातून आपण पितरांचे स्मरण करून यांच्या शांतीसाठी धार्मिक कर्म करतो. *धर्म ग्रंथांमध्ये श्राद्धाचे विविध प्रकार सांगण्यात आले असून प्रत्येकाचे वेगवेगळे महत्त्व आहे.*  भविष्य पुराणानुसार श्राद्धाचे १२ प्रकार आहेत...

श्राद्ध आणि त्याचे नियम आणि प्रकार, पितृपक्ष, दर्भ्, मृत्यू तिथी माहीत नसल्यास काय करावे, तर्पण म्हणजे काय, मोक्ष दायिनी सप्तपुऱ्या, महालय - पितृ पक्षाच्या तिथी ही माहिती एकत्रित...

ऑनलाईन श्री गणेश स्थापना

 

या वर्षी भाद्रपद शुक्ल चतुर्थी शनिवार  दि २२ ऑगस्ट २०२० रोजी आसून तिथी सायंकाळी ७. ५८ मिनिटापर्यंत असल्याने पार्थिव गणेशाच्या स्थापनेसाठी  मानला जात आहे.