चातुर्मास

चातुर्मासाचा काळ आरोग्याच्या दृष्टीने फार महत्त्वपूर्ण आहे. या दिवसांमध्ये गूळ, तेल, दह्यासोबत तांदूळ, मुळा, वांगे, कांदा खाण्यापासून दूर राहावे. हिंदू पंचांगानुसार १ जुलै 2020 पासून चातुर्मास सुरू होत . आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या चार महिन्यांच्या काळास चातुर्मास म्हणतात. या काळात अनेक व्रत-उपासना केल्या जातात चातुर्मासात...

ऑनलाईन श्री गणेश स्थापना

 

या वर्षी भाद्रपद शुक्ल चतुर्थी शनिवार  दि २२ ऑगस्ट २०२० रोजी आसून तिथी सायंकाळी ७. ५८ मिनिटापर्यंत असल्याने पार्थिव गणेशाच्या स्थापनेसाठी  मानला जात आहे.