ऑनलाईन पूजन नोंदणी

साईटवरील सर्व पूजा – यज्ञ – जप – शांती ऑनलाईन:

प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून आपण हे सर्व विधी ब्राह्मणांच्या सहाय्याने पूर्ण करून घेऊ शकता आणि घरबसल्या त्याची सकारात्मक स्पंदन प्रत्यक्ष घेऊ शकता.

ही सेवा मिळवण्यासाठी खालील फॉर्म भरून पाठवा। गुरुजींकडून आपणांस लवकरच प्रतिसाद मिळेल।


Online payment
Qr code scan

ऑनलाईन श्री गणेश स्थापना

 

या वर्षी भाद्रपद शुक्ल चतुर्थी शनिवार  दि २२ ऑगस्ट २०२० रोजी आसून तिथी सायंकाळी ७. ५८ मिनिटापर्यंत असल्याने पार्थिव गणेशाच्या स्थापनेसाठी  मानला जात आहे.