दशक्रिया पिंडदान आणि कावळा
दशक्रिया पिंडदान आणि कावळा : काही प्राणी पक्षी ह्याना नैसर्गिक वरदान असते . उदा:- 1) गाढवाला विषबाधा समजते विषारी पाणी कधीच पित नाही पूर्वी लढाईवर गाढवे घेऊन जात त्यांना पाणी देत नसत सैन्याचा तळ पडल्या नंतर त्या पाण्यावर गाढवे सोडत जर गाढव पाणीं प्याला तरच सैन्य पाणी पीत...
September 8, 2020