मृत्यूतिथी माहीत नसेल तर काय करावे?* *||आपत्कालीन श्राद्ध प्रकार||*
मृत्यूतिथी माहीत नसेल तर काय करावे?* ------------------------------------------------- _मृत्यू तिथी माहीत नसेल तर काय करावे याचे विधान शास्त्रात पुढील प्रमाणे सांगीतले आहे._ १) मृत्यू तिथी माहीत नाही पण मृत्यू झालेला महिना ठावुक असेल तर त्या महीन्याच्या अमावास्येला श्राद्ध करावे. २) मृत्यू तिथी किंवा महीना कांहीच ठाऊक नसेल तर माघ महिन्याच्या...
September 8, 2020